Monday, January 30, 2023

Childhood

 what was it that made us happy when we were kids.... We had our own world. We didn't know what what going around... What is race and what is caste. Who is elected and what is politics... What is competition and what is winning or losing.. What is foreign policy and what is defense policy... Who is Hindu and who is Muslim... All we knew was mom dad who loved us..sm close relatives that cared... All we knw was love...that if sm one shouts.. its wrong we did... All we knw was homework and playground.... No selfies and no selfishness....no egoes.....no tensions...no bp......that was life.... 


Wish we all become a child again for a day...u will get 10 more yrs of life...

Shekhar

 आर्या ची order होती.... बाबा वडा पाव किंवा बर्गर खायला जायचय.... चल ना.... 

आधीच सर्दी नी बेजार खोकल्या नी हैराण झालेली पिल्लू माझी पायाच्या दुखण्याने फारच केविलवाणी वाटली.... Actually वाटलीच.... प्रत्यक्षात मात्र धीट आहे मनु... मग आम्ही ठरवलं... घरीच बर्गर करू....

साहित्य आणल... आर्या ला surprise.... म्हणुन सुरवात केली उत्त्सहानी. 

इकडे अदिती टिकीया करत होती..मी bread la garnish करत होतो... पावला बटर लावता लावता...कालचा प्रसंग डोळ्यासमोर आला.... एका घरात लेकी ला surprise म्हणुन.. खुश करण्या साठी बर्गर ची तयारी...आणि दुसरीकडे..... छे ... मनच लागेना...

शेखर शी तशी ओळख फार जुनी नाहीच. Mmk मध्ये जॉब सुरू केला तिथे शेखर आधी पासूनच CA म्हणुन Income tax department handle करत होता. छोटीसी अंग काठी...थोडासा ठेंगणा ... अगदी साधा... शांत पणे बोलणारा... कधीही मी त्याला त्रागा करताना चिडताना पाहिला नाही.... चिडला तरीही शांतपणे, डोळ्यावर चस्मा.... ढेरी थोडी थोडी बाहेर आलेली ... आणि चेहऱ्यावर एक मिश्किल भाव. 

नंतर ओळख वाढली... कामाच्या निमित्ताने मैत्री झाली.... Sharing वाढलं.... त्याच्यातला एक लहान बाळ पण हळू हळू दिसायला लागला ... खूप मज्जा करायचो आम्ही. वैभव ... आमच्या मधला एक सुंदर दुआ. शेखर चा बेस्ट फ्रेंड. त्याला समजून घेणारा .. त्याची बाजू मांडणारा ... त्याच्या बाजूने ठाम पणे उभा राहणारा. मात्र, जशी मैत्री वाढली तस बऱ्याच गोष्टी उलगडतात. तशीच शेखर मधल्या लहान बाळाला एक किनार होती ... कसली म्हणायची ही किनार.... दुःखाची की अभिमानाची. दोन टोकं झाली ना. अस्तु...

शेखर चे आई वडील ..दोघांना बोलता ऐकता येत न्हवत. शेखर कसा मोठा झाला असेल. मला खूप कोडी पडायची. आपण किती छोट्या छोट्या गोष्टी घरी शेअर करतो आई बाबां बरोबर. अगदी बोलायला लागल्या पासून. आर्याला  किती गोष्टी सांगायची घाई असते... आणि त्या प्रत्येक गोष्टी ला एक प्रतिसाद हवा असतो. आणि स्वाभाविक आहे ना. शेखर नी कसं काढलं असेल हे वय.... शाळा...कॉलेज... सगळंच अबोलातून सांगायचे...प्रतिसाद समजून घ्यायचे . कधी वाटायचं की हा बाळ म्हणता म्हणता आई बाबांचा आई बाबा झाला असेल का. Office मध्ये त्याला खूप बोलायचे की तुझं communication weak आहे. मुळात या क्षुल्लक कारणावरून त्याला काढून टाकावं अस sir ना वाटल ह्याच दुःख आज पण मला आहे. अरे इतकी emphaty नसावी की ज्याला communication चे basic धडे गिरवयला struggle होत त्यांनी स्वबळावर CA ... LLB केलं... किती अभिमानास्पद गोष्ट आहे.  अश्या माणसाला तुम्ही support करायचे की हीन वागणूक द्यायची. या वरून स्वतःची किंमत कळते. अस्तु. शेखर नी स्वबळावर खूप मेहनती ने आपलं एक स्वतंत्र स्थान या अश्या सोसायटी  मध्ये केले. कौतुक आहेच. 

शेखर ला त्याच्या आई वडिलांच्या आशीर्वादाने बायको पण खऱ्या अर्थानं अर्धांगिनी मिळाली. कर्तबगार आहेच पण आई बाबांची तेवढ्याच प्रेमानी काळजी पण घेते. शेखर ने तिच्या सोबतीने स्वतःच office सुरू केले... बंगला बांधला... अगदी आई बाबाच्या सोयी साठी घरात लिफ्ट सकट. मला खरच खूप अभिमान वाटतो या मुलाचा. स्वतः चा स्वाभिमान सांभाळून त्यांनी परत मागे वळून पाहिलेच नाही. नंतर मुलगा झाला त्याला. माझ्या सकट अनेक लोकांना प्रश्न पडलाच असणार त्याला येतं का ऐकायला बोलायला. तो झाला तेव्हा त्या दोघांना काय वाटल असेल? काका काकु ना तर कोण आनंद झाला असेल.  काका काकू बाहेर पडायला लागले. लोकांना छान भेटू लागले. मुलाचे सूनेच कौतुक डोळ्यातून बोलू लागले होते. त्यांच्या साठी हाच स्वर्ग होता. समाधान मिळाले होते जन्माचे सार्थक झाल्याचे. भेटणाऱ्या ला ही तो आनंद... समाधान दिसायचा... त्याचा मनाचा वेध घेत थेट हृदयात पोहीचायचा. 

पण दैव काय असेल ... पुढ्यात काय वाढल असेल ... तोच जाणतो.

शेखर ची आई आजारी पडली. पुण्यात उपचार चालू असताना त्यांना देवज्ञा झाली. दुःखाचा जणू डोंगर कोसळला. काका तुटून गेले. दोघांचे इतके सुंदर coordination होते. अगदी सगळं आयुष्य एकमेकांसाठी जणू. अबोल प्रेम निशब्द प्रेमाची भावना. किती intensity असेल त्यात. 

आईचे अंत्यविधी नाशिक येथे करायचे ठरले. आणि formalities अटोपे पर्यन्त उशीर झाला. रात्रीचे १२ झाले निघे पर्यंत. बस. नाशिक ला घरी आलो की काळरात्र संपेल. राहील ते दुःख, पण त्याला काळ एकमेव औषध. प्रवास सुरू झाला परतीचा.

पण देवांनी काही भलतच लिहिलं होतं. नांदूर शिंगोटेला गाडी ला अपघात झाला. नेहमी बिनधास्त आणि तितक्याच शिस्तीने गाडी चालवनारी शिल्पा कशी काय container वर जाऊन धडकली कोणालाच समजले नाही. पुन्हा एकदा सगळं कुटुंब हादरून निघालं.पोटात गोळा आला असेल. शिल्पा ला डोक्याला टाके पडले, शेखर ला हनुवटी ला आणि जबद्याला जबर मार लागला. बाबांना डोक्याला चांगलंच जोरात लागलं. कर्म धर्म संयोगाने अद्वैत ला... त्यांच्या मुलाला काहीही झालं नाही. सोबत आई ला घेऊन येणारी ambulance होती. आईची माया असेल कदाचित पण तीच गाडी आणि त्याच ambulance चा driver धावून आला मदतीला. गुरुजी रुग्णालयात admit केलं. दुसऱ्या दिवशी शेखर ला थोड्या वेळ discharge दिला आई चे क्रिया कर्म करायकला. ते सर्व करून तो परत आला आणि दुसरा घाव दैवाने घातला. पहाटे दुसऱ्या दिवशी बाबा गेले. दुःखाचे डोंगर कोसळले कुटुंबावर. पाया खालची जमीन सरकवी तसा बसला असेल जागेवर. सुन्न मनाने. क्षणात दैवानी रस्त्यावरच्या भिकऱ्या सारखी परिस्थिती केली. सर्वात मोठं जीवापाड जपलेले दागिने कित्येक मोलाचे घेऊन गेला तो. 

त्या दिवशी शेखर कडे पाहवत न्हवत. लागल्या मुळे आधीच सुजलेला चेहरा या दुःखाने रडून रडून अजूनच विचित्र दिसत होता. काय करेल तो तरी. कोणाला मिठी मारून हक्कानी रडेल? क्षणात होत्याचं नव्हतं झालं. घर आता खायला उठणार. काल पावेतो बरोबर असणारे आई बाबा आता फक्त आठवणीत राहणार. 

म्हणूनच कदाचित सुखाची किनार देवानी या दुःखाला ठेवली. अद्वैत ला काहीही झाल नाही. 

पुन्हा एकदा history repeats होणार. अद्वैत खूप मोठा झाला शेखर ला सांभाळताना मला त्या बाळात शेखर चे आई बाबा दिसले. 

Life

 I woke up in the morning today and saw a pigeon sitting just outside our home...At first I was so excited and pulled out Aarya out of bed to show her...But I realised very soon that it was hurt and could not move... Some one had died it's legs...And its beak was hurt...It was a plight to watch it moving very painfully..... In next seconds .....Aditi and I tried to hold him in a small napkin...I could see the pain and fear in its very small eyes...Its futile attempt to escape and not allow us to touch it... But finally we could untie it's legs...Tried feeding it with some grains ..But unfortunately we thought that the attempt was useless..I literally lost hopes that it will survive...So a last attempt I made is kept a small dish with water in it...I was afraid ...If Sheru just came or any cat saw it...It will be killed...It was still fighting .... Later I closed the door..Coz I couldn't anymore see it's pain...But just now I went out to see ...... See that it was gone....It had flied...It was sitting on the window pane...Watching me and Aarya.... I was happy....A day in life was worth... Beautiful life...

Has God been really "FAIR"


Had been to fair today. After so many years. Wanted Aarya to n joy. At the same time, thought it would be exciting to revisit our own childhood. The giant wheel.... The mirror show... Columbus...Tora Tora... Cups... helicopter...  Gola... Kachori... sandwich... Popcorn..... Maut ka kua....!!!! Maut ka kua.....yes...and  It got me out of the childhood in fraction of second... 


In the flood lights... And a simple stage ... Two 'artists' were performing on bollywood songs... So beautifully they were dancing... Very gracefully.. their movements were so swift...n elegant... We went a little close, drowning into the already mesmerised crowd... 


Only to surprise myself....   !! The performers were two males ... Dressed in a jazzy ghagra choli... Face coloured in heavy make up .. n were dancing to tune of life .... earning bread n butter...?!!!


Hundreds of questions hit my head... I don't know whether they were trans genders.. cross dressers or simply doing this for filling the empty stomach of families...!! Family.. !!! What constitutes their families.....??? Do they roam with the team every where the fair goes??? What petty amount they might be earning??? Does the family even know what they are going thru??? If their children by any chance happen to visit the fair... What will their situation be??? Oh my god.. it's haunting me !!! So many things... So many unanswered questions... It's the helplessness of those unanswered questions that makes me restless..!!


People watched the dance for one song ... N left.. Someone gave a 50/- note to the dancer... N he took it in usual style expressing his own gratitude mannersim....  Ppl left ...with dry eyes...dry thoughts ... Simply as if it was just another game they went thru... Never a thought might have touched them about the Game these two might be going thru ... Played by fate with them...


But I lost my childhood in a moment.... Count your blessings... Again I reminded myself.. life is so hard for few...a stuggle in itself for those few..!!! 

Srideviji

 

आंखों में प्यास और 


दिल में एक आस लिये बैठे है


जाने कितने बरसों से


तेरे इंतेज़ार में बैठे है।।


गुजरे पलों की याद है


और उन यादों का साथ है


तेरे आने की उम्मीद में 


तुझे देखने की खुशी 


की चाह लिए बैठे है।। 




उन आंखों की गहराई 


बड़ी बड़ी झीलों जैसी भा गई


एक अजीब चमक है उनमें


के पूरी दुनिया को समा गई




पूछा जो हमने आईने से


बता सबसे सुंदर कौन है दुनिया में


तो बोले आईना


श्री जैसे कोई नही है कायनात में




आंखों की क्या बात करते हो


सुंदरता तो दिलसे है


छलकती जो हँसी है होटोकि


उसी के मन की मासूमियत है




शायद कोई जीना सीखा दे


शायद कोई हँसना सीखा दे


श्री तो खुद जीवन है


बहती गंगा निर्मल है


जाने कितनो के होठों की हँसी है


जाने कितनों के आंखों की एक बूंद है


धड़कन की बात करते हो


श्री न जाने कितनों की सांसे है




श्री एक समर्पण है


श्री एक भावना है


श्री एक उम्मीद है


श्री हमारे लिए धर्म है




आज आंखों में प्यास और 


दिल में एक आस लिये बैठे है


लगता है


जाने कितने बरसों से


तेरे इंतेज़ार में बैठे है।।


गुजरे पलों की याद है


और उन यादों का साथ है


तेरे आने की उम्मीद में 


तुझे देखने की खुशी 


की चाह लिए बैठे है।।