" दादा .. फुलं घेता का फुलं...
घ्या ना .... ताई ना गजरा घ्या....
गणरायाला कमळ न्या
घ्या हो ताई ...... रुपाया न्हाई तरी
आठ आन बी चालतील ....
कित्येक आर्त स्वर कानावर पडत होते
निष्पाप जीव पोटा साठी आयुष्य लढत होते
त्यांच्या अंगावर फक्त लाजेच वस्त्र होतं
आणि पायात ............पायात मात्र .....
चटकयांचे चप्पल होते ....
जाणारा प्रत्येक जण तेव्हा
अंध मुका बहिरा
एक भावनाहीन ..... शून्य मनाचा .....
दगड बनलेला
का ? हि माणसं नाहीत ........
मुलं हि तर देवा घरची फुलं असतात
हो.......
हि सुद्धा फुलंच आहेत ....
फक्त देवाच्या पाया ऐवेजी
आपल्याच नजरेनी निर्माल्य झालेली
हो.......
हि सुद्धा फुलंच आहेत ....
घ्या ना .... ताई ना गजरा घ्या....
गणरायाला कमळ न्या
घ्या हो ताई ...... रुपाया न्हाई तरी
आठ आन बी चालतील ....
कित्येक आर्त स्वर कानावर पडत होते
निष्पाप जीव पोटा साठी आयुष्य लढत होते
त्यांच्या अंगावर फक्त लाजेच वस्त्र होतं
आणि पायात ............पायात मात्र .....
चटकयांचे चप्पल होते ....
जाणारा प्रत्येक जण तेव्हा
अंध मुका बहिरा
एक भावनाहीन ..... शून्य मनाचा .....
दगड बनलेला
का ? हि माणसं नाहीत ........
मुलं हि तर देवा घरची फुलं असतात
हो.......
हि सुद्धा फुलंच आहेत ....
फक्त देवाच्या पाया ऐवेजी
आपल्याच नजरेनी निर्माल्य झालेली
हो.......
हि सुद्धा फुलंच आहेत ....
No comments:
Post a Comment